आज आधुनिक युगात झाडाझुडडपांची जागा सिमेंटच्या जंगलाने घेतलली. रिकामी मैदाने केव्हाच हद्दपार झाली. मुलांना खेळायला मैदानच उरले नाही. परिणामी मुलांचे मैदानी खेळ कमी होवून मुले टी.व्ही. मोबाईल यांच्या आहारी जावू लागली आहेत. याचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर होवू लागला आहे.डोळ्यात कोरडेपणा जाणवने,डोळ्यांची जळजळ, नंबर वाढणे, डोळे दुखणे, डोके दुखणे इ. त्रास मुलांना सर्रास दिसु लागले आहेत.आयर्वेदानुसार अतिप्रमाणात टि.व्ही. पहाणे किंवा मोबाईल वर पहाणे हा दृष्टीइंद्रीयाचा अतियोग किंवा मिथ्यायोग असे आपण म्हणू शकतो. त्यावर आयुर्वेदाने नेत्रतर्पण हा छानसा उपचार वर्णन केलेला आहे. नेत्रतर्पणाचे अनेक फायदे आहेत. जर वरचेवर आपण नेत्रतर्पण करुन घेतले तर डोळ्याचे अनेक विकार आपण टाळू शकतो.
काय आहेत नेत्रतर्पण चे फायदे?
*डोळ्यांचा कोरडेपणा दुर करते.
*डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी उपयोगी.
* डोळ्यांची जळजळ कमी करते.
* दृष्टीचे तेज वाढवते.
* तिरळेपणा काही अंशी कमी करते.
* डोळ्यावरील ताण कमी करते.
हजारो रुपये खर्च करुन उपचार घेण्या पेक्षा वेळीच आपण आपल्या व आपल्या प्रियजनांच्या डोळ्याची काळजी घेतलेली केव्हाही चांगले.
ही संधी जीवनधारा आयुर्वेद फाऊंडेशन च्या माध्यमातून आम्ही आपणास देत आहोत. सवलतीच्या दरात नेत्रतर्पण शिबीर जीवनधारा आयुर्वेद फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात येत आहे.
त्वरा करा खाली दिलेल्या नंबरवर व पत्त्यावर त्वरीत संपर्क करा आजच आपली वेळ निश्चित करा.
संपर्क
सौ.शिल्पा यशवंत घोडे .
सचिव जीवनधारा आयुर्वेद फाउंडेशन
१०८ राम आळी , शिरुर.
पुणे ४१२२१०
मो. 9850181132
Gmail:- [email protected]
www.jeevandhara.co